तो अल्लाहच आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले, मग तुम्हाला उपजीविका दिली Quran 30-40

तो अल्लाहच आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले …

तो अल्लाहच आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले

मराठी कुरआन

۞ बिस्मिल्लाह-हिर्रहमान-निर्रहीम ۞

❝ तो अल्लाहच आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले, मग तुम्हाला उपजीविका दिली, मग तो तुम्हाला मृत्यू देईल. मग तो तुम्हाला जिवंत करील.
काय तुम्ही मानलेल्या भागीदारांपैकी कोणी असा आहे जो यापैकी कोणतेही काम करू शकेल? पवित्र आहे तो (अल्लाह) आणि फार उच्च व श्रेष्ठतम आहे तो त्या अनेकेश्वरवादापासून जे हे लोक करीत आहेत. ❞

📕 पवित्र कुराण ३०:४०

5/5 - (4 votes)
Qarz ghene kami kara

कर्ज घेणे कमी करा

तुम्ही कर्ज घेणे कमी करा जगण्याचा मुक्तपणे आनंद घेऊ शकाल.

5/5 - (1 vote)

Shrapachi magni karu naka

श्रापाची मागणी कदापि करू नका

आपली मुलं आणि नातेवाईक बद्दल रागाच्या भरात श्रापाची मागणी कदापि करू नका. कारण जर त्यावेळी प्रार्थना पूर्ण होण्याची वेळ असेल तर आपली मागणी मान्य. होईल नंतर तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल.

5/5 - (1 vote)

dolyat ashru nasne ya 4 goshthi durbhagyache chinh

चार गोष्टी दुर्भाग्याची चिन्हे आहेत

डोळ्यात अश्रू नसणे, हृदय कठोर असणे, विनाकारण मोठ्या अपेक्षा ठेवणे आणि जगाबद्दल अति हवस व लालसा ठेवणे या चार गोष्टी दुर्भाग्याची चिन्हे आहेत.

5/5 - (1 vote)

Jo vyakti tumchyasobat

विश्वासघात करू नका

जो व्यक्ती तुमच्यासोबत विश्वासघात करतो तुम्ही त्याच्यासोबत विश्वासघात करू नका. अर्थातच अल्लाह ला विश्वासघाती लोक अजिबात आवडत नाही.

5/5 - (1 vote)

jya vyaktikade ya 4 gosthi aahe

ज्या व्यक्तीकडे या चार गोष्टी आहेत त्यास कोणताही खेद नाही राहणार

ज्या व्यक्तीकडे या चार गोष्टी आहेत त्यास जगातील इतर एखादी वस्तू नसल्याचा खेद नाही राहणार: १. ठेवीचे रक्षण, २. प्रत्येक बाबतीत सत्यता, ३. चांगली सवय, आणि ४. पवित्र उत्पन्न.

4.5/5 - (2 votes)

kontyahi babtit salla magitlyas salla dya

प्रामाणिक पणे सल्ला दया

कोणत्याही बाबतीत सल्ला मागितल्यास विश्वासनियता बाळगून प्रामाणिक पणे सल्ला दया.

5/5 - (1 vote)