Browsing tag

Marathi Quotes

आपल्या पाहुण्या बरोबर जेवण करा, ज्यामुळे तो एकटा जेवायला लाजणार नाही.

आपल्या पाहुण्या बरोबर जेवण करा, ज्यामुळे तो एकटा जेवायला लाजणार नाही. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

आपल्या आईवडिलांशी चांगले वागा. निश्चितच तुमची मुले देखील तुमच्याशी चांगले वागतील.

आपल्या आईवडिलांशी चांगले वागा. निश्चितच तुमची मुले देखील तुमच्याशी चांगले वागतील. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

तो अल्लाहच आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले, मग तुम्हाला उपजीविका दिली …

❝ तो अल्लाहच आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले, मग तुम्हाला उपजीविका दिली, मग तो तुम्हाला मृत्यू देईल. मग तो तुम्हाला जिवंत करील. काय तुम्ही मानलेल्या भागीदारांपैकी कोणी असा आहे जो यापैकी कोणतेही काम करू शकेल? पवित्र आहे तो आणि फार उच्च व श्रेष्ठतम आहे तो त्या अनेकेश्वरवादापासून जे हे लोक करीत आहेत. ❞ #पवित्र_कुराण ३०:४०