पवित्र कुराण आणि पैगंबरांचे प्रेरणादायी वचन मराठी मध्ये
- तो अल्लाहच आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले …तो अल्लाहच आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले मराठी कुरआन ۞ बिस्मिल्लाह-हिर्रहमान-निर्रहीम ۞ ❝ तो अल्लाहच आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले, मग तुम्हाला उपजीविका दिली, मग… Read more »
- Badi kharaabi hai peeth pichhe baate karne walo ke liyeAaj ki Aayat | Verse of the Day Badi kharaabi hai peeth pichhe baate karne walo ke liye ۞ Bismillah-Hirrahman-Nirrahim ۞ Allah Taala Quran-e-Kareem me… Read more »
- ADVTSirf 5 Minute Ka Madarsa (Hindi Book) ₹359 Only Buy now Read more »
- माणसामध्ये एखादा तर असा आहे की ऐहिक जीवनात ज्याच्या गोष्टी तुम्हाला मोहक वाटतातमाणसामध्ये एखादा तर असा आहे की ऐहिक जीवनात ज्याच्या गोष्टी तुम्हाला मोहक वाटतात आणि आपल्या नेक नियतीवर तो वारंवार अल्लाहला साक्षी ठरवितो, परंतु वास्तविक पाहता… Read more »
- जेव्हा त्याला सत्ता प्राप्त होते , तेव्हा पृथ्वीतलावर त्याची सारी धावपळ केवळ याचकरिता असतेजेव्हा त्याला सत्ता प्राप्त होते, तेव्हा पृथ्वीतलावर त्याची सारी धावपळ केवळ याचकरिता असते की उपद्रव माजवावे, शेतीचा विध्वंस करावा व मानवजात नष्टकरावी-वास्तविक पाहता अल्लाह(ज्याला तो… Read more »
- आणि जेव्हा त्याला सागितले जाते कि अल्लाहचे भय बाळग तेव्हा आपल्या प्रतिष्ठेच्या विचाराने तो गुन्ह्याकडे प्रवृत्त होतोआणि जेव्हा त्याला सागितले जाते कि अल्लाहचे भय बाळग तेव्हा आपल्या प्रतिष्ठेच्या विचाराने तो गुन्ह्याकडे प्रवृत्त होतो. अशा व्यक्तीला नरकाचेच ठिकाण आहे.आणि ते अत्यंत वाईट… Read more »
- ह्या परिस्थितीत जे लोक संयमपूर्वक आचरण करतील .कुरआन आपल्या मातृभाषेत الَّذِيۡنَ اِذَآ اَصَابَتۡهُمۡ مُّصِيۡبَةٌ ۙ قَالُوۡٓا اِنَّا لِلّٰهِ وَاِنَّـآ اِلَيۡهِ رٰجِعُوۡنَؕ QURAN2 : 156 ह्या परिस्थितीत जे लोक संयमपूर्वक आचरण करतील . आणि जेव्हा जेव्हा… Read more »
- आणि आम्ही खचितच तुम्हाला भय-भूककुरआन आपल्या मातृभाषेत وَلَـنَبۡلُوَنَّكُمۡ بِشَىۡءٍ مِّنَ الۡخَـوۡفِ وَالۡجُـوۡعِ وَنَقۡصٍ مِّنَ الۡاَمۡوَالِ وَالۡاَنۡفُسِ وَالثَّمَرٰتِؕ وَبَشِّرِ الصّٰبِرِيۡنَۙ QURAN 2 : 155 आणि आम्ही खचितच तुम्हाला भय - भूख , जीवित… Read more »
- आणि ह्या अपेक्षेने कि माझ्या आदेशांच्या पालनाने तुम्हाला त्याचप्रकारे कल्याणाचा मार्ग लाभावाकुरआन आपल्या मातृभाषेत كَمَآ أَرْسَلْنَا فِيكُمْ رَسُولًۭا مِّنكُمْ يَتْلُوا۟ عَلَيْكُمْ ءَايَتِنَا وَيُزَكِّيكُمْ وَيُعَلِّمُكُمُ ٱلْكِتَبَ وَٱلْحِكْمَةَ وَيُعَلِّمُكُم مَّا لَمْ تَكُونُوا۟ تَعْلَمُونَ QURAN 2 : 151 आणि ह्या अपेक्षेने… Read more »
- आपले तोंड मसजिदे हरामकडे (कबागुहाकडे) वळवा आणि जिथे कुठे असाल तिज्याकडेच तोंड करुण नमाज़ पठन करा।कुरआन आपल्या मातृभाषेत وَمِنْ حَيْثُ خَرَجْتَ فَوَلِّ وَجْهَكَ شَطْرَ ٱلْمَسْجِدِ ٱلْحَرَامِ ۚ وَحَيْثُ مَا كُنتُمْ فَوَلُّوا۟ وُجُوهَكُمْ شَطْرَهُۥ لِئَلَّا يَكُونَ لِلنَّاسِ عَلَيْكُمْ حُجَّةٌ إِلَّا ٱلَّذِينَ ظَلَمُوا۟… Read more »
- तेव्हा माझे स्मरण ठेवा मी तुमची आठवण ठेवीनकुरआन आपल्या मातृभाषेत فَاذۡكُرُوۡنِىۡٓ اَذۡكُرۡكُمۡ وَاشۡکُرُوۡا لِىۡ وَلَا تَكۡفُرُوۡنِ QURAN 2 : 152 तेव्हा माझे स्मरण ठेवा मी तुमची आठवण ठेवीन . आणि माझ्याशी कृतज्ञ रहा कृतघ्न होऊ… Read more »
- हे श्रद्धावंतांनो , संयम आणि नमाजचे सहाय्य घ्याकुरआन आपल्या मातृभाषेत يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا اسْتَعِينُوا بِالصَّبْرِ وَالصَّلَاةِ ۚ إِنَّ اللَّهَ مَعَ الصَّابِرِينَ QURAN 2 : 153 हे श्रद्धावंतांनो , संयम आणि नमाजचे सहाय्य घ्या… Read more »
- ह्या परिस्थितीत जे लोक संयमपूर्वक आचरण करतील .कुरआन आपल्या मातृभाषेत الَّذِينَ إِذَا أَصَابَتْهُم مُّصِيبَةٌ قَالُواْ إِنَّا لِلّهِ وَإِنَّا إِلَيْهِ رَاجِعونَ QURAN 2 : 156 ह्या परिस्थितीत जे लोक संयमपूर्वक आचरण करतील . आणि जेव्हा… Read more »
- तेव्हा माझे स्मरण ठेवा मी तुमची आठवण ठेवीनकुरआन आपल्या मातृभाषेत فَٱذْكُرُونِىٓ أَذْكُرْكُمْ وَٱشْكُرُوا۟ لِى وَلَا تَكْفُرُونِQURAN 2 : 152 तेव्हा माझे स्मरण ठेवा मी तुमची आठवण ठेवीन . आणि माझ्याशी कृतज्ञ रहा कृतघ्न होऊ… Read more »
- प्रत्येकासाठी एक दिशा आहे जिकडे तो वळतोकुरआन आपल्या मातृभाषेत وَلِكُلٍّ وِجْهَةٌ هُوَ مُوَلِّيهَا ۖ فَاسْتَبِقُوا الْخَيْرَاتِ ۚ أَيْنَ مَا تَكُونُوا يَأْتِ بِكُمُ اللَّهُ جَمِيعًا ۚ إِنَّ اللَّهَ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ QURAAN 2:148प्रत्येकासाठी… Read more »
- ह्यापूर्वी ज्यांना ग्रंथ दिले आहेत.ते लोक चांगल्या प्रकारे जाणतातकुरआन आपल्या मातृभाषेत وَلَئِنْ أَتَيْتَ الَّذِينَ أُوْتُواْ الْكِتَابَ بِكُلِّ آيَةٍ مَّا تَبِعُواْ قِبْلَتَكَ وَمَا أَنتَ بِتَابِعٍ قِبْلَتَهُمْ وَمَا بَعْضُهُم بِتَابِعٍ قِبْلَةَ بَعْضٍ وَلَئِنِ اتَّبَعْتَ أَهْوَاءهُم مِّن… Read more »
- आणि जे अल्लाहच्या मार्गामध्ये मारले जातील त्यांना मृत म्हणू नका .कुरआन आपल्या मातृभाषेतوَلَا تَقُوۡلُوۡا لِمَنۡ يُّقۡتَلُ فِىۡ سَبِيۡلِ اللّٰهِ اَمۡوَاتٌ ؕ بَلۡ اَحۡيَآءٌ وَّلٰـكِنۡ لَّا تَشۡعُرُوۡنَ QURAN 2:154 आणि जे अल्लाहच्या मार्गामध्ये मारले जातील त्यांना मृत म्हणू नका… Read more »
- हे प्रेषिता, तुमचे वारंवार आकाशाभिमुख होणे आम्ही पहात आहोत.कुरआन आपल्या मातृभाषेत ﷽قَدْ نَرَىٰ تَقَلُّبَ وَجْهِكَ فِي السَّمَاءِ ۖ فَلَنُوَلِّيَنَّكَ قِبْلَةً… Read more »
- आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले।आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची सहचारिणी बनविली आणि या एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. (Qur'an 4… Read more »
- अल्लाहशिवाय कोणीही इलाह (रब्ब, पूजनीय , तारणहार , पालनहार) नाही.मुहम्मद (स.) अल्लाहचे पैगंबर आहेत." इस्लामचे मूलभूत स्तंभ " لَا إِلَٰهَ إِلَّا ٱللَّٰهُ مُحَمَّدٌ رَسُولُ ٱللَّٰهِअल्लाहशिवाय कोणीही इलाह (रब्ब, पूजनीय , तारणहार , पालनहार) नाही.मुहम्मद (स.) अल्लाहचे पैगंबर आहेत. इस्लामचे तीन मूलभूत… Read more »
- लोकहो ! तुमच्यापाशी तुमच्या पालनकर्त्याकडून उपदेश आलेला आहे।आज़रातून बरे करण्यासाठी क़ुरआन मधील दुआ (प्रार्थना) आयात ए शिफा (क़ुरआन)लोकहो ! तुमच्यापाशी तुमच्या पालनकर्त्याकडून उपदेश आलेला आहे , ही ती गोष्ट आहे जी अंत:करणात… Read more »
- प्रत्येक जीवाला म्रत्युची चवप्रत्येक जीवाला म्रत्युची चव घ्यावीच लागणारच आहे .आणि प्रलयच्या ( क़यामत ) दिवशीतुम्हाला तुमच्या कर्माचा पूर्णपनेमोबदला दिला जाईल . (क़ुरआन - आले इमरान 3:185) ( कुरआन… Read more »
- आम्हीच ( म्हणजेच अल्लाह तुम्हाला)आम्हीच ( म्हणजेच अल्लाह तुम्हाला) जिवंत करतो, (तुम्हाला ) आमच्याचकडे ( मृत्यु नंतर ) परतून यायचे आहे. ( कुरआन - सुरह काफ 50 : 43 ) Read more »
- हा ग्रंथ (म्हणजेच कुरआन) आम्ही (अल्लाहने ) तुमच्याकडे या ।कुरआन बद्दल कुरआन मधूनच हा ग्रंथ (म्हणजेच कुरआन) आम्ही (अल्लाहने ) तुमच्याकडे या साठी अवतरीत केले आहे ,कि तुम्ही लोकांना अंधारातून ( असत्याकडून ) प्रकाशाकडे (… Read more »
- काय हे लोक कुरआनवर विचार करीत नाहीत ?कुरआन बद्दल कुरआन मधूनच काय हे लोक कुरआनवर विचार करीत नाहीत ?जर हे अल्लाहशिवाय अन्य कोणाकडून असते तरयांत पुष्कळसा विसंवाद आढळला असता . (कुरआन - सुराह निसा… Read more »
- आणि आम्ही तर या कुरआनातकुरआन बद्धल क़ुरआन मधूनचआणि आम्ही तर या कुरआनात लोकांच्या समजण्याकरीता अशा प्रकारे सर्व उदाहरणे सांगितली आहेत , परंतु बहुतेक लोक कृतघ्नपणा दाखविणे थांबवत नाहीत . … Read more »
- आणि घोषित करा, हे कुरआन फक्त सत्य आहे।कुरआन बद्दल कुरआन मधूनच आणि घोषित करा, हे कुरआन फक्त सत्य आहेतुमच्या पालनक तर्यातर्फे आता ज्याची इच्छा असेलत्याने याला मानावे (विश्वास ठेवावा) आणिज्याची इच्छा असेल त्याने… Read more »
- tumchya palankartyakadun satya yeun pohochle aaheकुरआन बद्दल कुरआन मधूनच तुमच्या पालनकर्त्याकडून सत्य येऊन पोहचले आहे (म्हणजेच कुरआन ) तेव्हा जो पाहील (समजून घेईल ) आपल्या (स्वतःच्या ) भल्या करिता आणिजो आंधळा बनून… Read more »
- Tumhare liye 2 Murdaar aur 2 khoon halal kar diye haiअल्लाह के रसूल (सलल्लाहु अलैहि वसल्लम) ने फ़रमाया :मुर्दार मछली और टिड्डी है,और खून जिगर (कलेजी) और तिल्ली है। "तुम्हारे लिए २ मुर्दार और २ खून हलाल कर दिए… Read more »
- श्रापाची मागणी कदापि करू नकाआपली मुलं आणि नातेवाईक बद्दल रागाच्या भरात श्रापाची मागणी कदापि करू नका. कारण जर त्यावेळी प्रार्थना पूर्ण होण्याची वेळ असेल तर आपली मागणी मान्य. होईल… Read more »
- स्वतःची चुकी असल्याची जाणीव असूनही जो माणूस भांडतो तो…स्वतःची चुकी असल्याची जाणीव असूनही जो माणूस भांडतो तो भांडत असेपर्यंत अल्लाच्या प्रकोपात असतो. The post स्वतःची चुकी असल्याची जाणीव असूनही जो माणूस भांडतो तो…… Read more »
- कर्ज घेणे कमी करातुम्ही कर्ज घेणे कमी करा जगण्याचा मुक्तपणे आनंद घेऊ शकाल. The post कर्ज घेणे कमी करा appeared first on Ummate Nabi ﷺ. Read more »
- अनैतिक संबंध वाढल्यास गरिबी आणि लाचारी वाढतेसमाजात अनैतिक संबंध वाढल्यास गरिबी आणि लाचारी वाढते. The post अनैतिक संबंध वाढल्यास गरिबी आणि लाचारी वाढते appeared first on Ummate Nabi ﷺ. Read more »
- तुम्ही दुसऱ्याच्या घरातील स्त्रिया पासून दूर राहातुम्ही दुसऱ्याच्या घरातील स्त्रिया पासून दूर राहा तुमच्या घरातील स्त्रिया देखील सुरक्षित राहतील. The post तुम्ही दुसऱ्याच्या घरातील स्त्रिया पासून दूर राहा appeared first on… Read more »
- ज्या व्यक्तीकडे या चार गोष्टी आहेत त्यास कोणताही खेद नाही राहणारज्या व्यक्तीकडे या चार गोष्टी आहेत त्यास जगातील इतर एखादी वस्तू नसल्याचा खेद नाही राहणार: १. ठेवीचे रक्षण, २. प्रत्येक बाबतीत सत्यता, ३. चांगली सवय,… Read more »
- प्रामाणिक पणे सल्ला दयाकोणत्याही बाबतीत सल्ला मागितल्यास विश्वासनियता बाळगून प्रामाणिक पणे सल्ला दया. The post प्रामाणिक पणे सल्ला दया appeared first on Ummate Nabi ﷺ. Read more »
- चार गोष्टी दुर्भाग्याची चिन्हे आहेतडोळ्यात अश्रू नसणे, हृदय कठोर असणे, विनाकारण मोठ्या अपेक्षा ठेवणे आणि जगाबद्दल अति हवस व लालसा ठेवणे या चार गोष्टी दुर्भाग्याची चिन्हे आहेत. The post… Read more »
- अश्लीलता आणि अशिष्ट वागणूक व्यक्तीला नष्ट करतेअश्लीलता आणि अशिष्ट वागणूक व्यक्तीला नष्ट करते. तर लज्जा आणि विनम्रता त्याचे सौंदर्य वाढवते. The post अश्लीलता आणि अशिष्ट वागणूक व्यक्तीला नष्ट करते appeared first… Read more »
- विश्वासघात करू नकाजो व्यक्ती तुमच्यासोबत विश्वासघात करतो तुम्ही त्याच्यासोबत विश्वासघात करू नका. अर्थातच अल्लाह ला विश्वासघाती लोक अजिबात आवडत नाही. The post विश्वासघात करू नका appeared first… Read more »
- इजा पोहोचविणारी वस्तू रस्त्यापासून दूर करणे पुण्य कार्य आहे.इजा पोहोचविणारी वस्तू रस्त्यापासून दूर करणे सुद्धा पुण्य कार्य आहे. The post इजा पोहोचविणारी वस्तू रस्त्यापासून दूर करणे पुण्य कार्य आहे. appeared first on Ummate… Read more »
- तो सर्व लाभापासून वंचित राहतो.जो व्यक्ती नम्र स्वभावा पासून वंचित असतो तो सर्व लाभापासून वंचित राहतो. The post तो सर्व लाभापासून वंचित राहतो. appeared first on Ummate Nabi ﷺ. Read more »
- मनुष्यासाठी तेच अन्न पवित्र आहे जे…मनुष्यासाठी तेच अन्न पवित्र आहे जे मेहनतीने व घाम गाळून मिळवली असेल. The post मनुष्यासाठी तेच अन्न पवित्र आहे जे… appeared first on Ummate Nabi… Read more »
- नातेवाईकांशी चांगलं वर्तन करत राहाअल्लाहचे भय बाळगा आणि आपल्या नातेवाईकांशी चांगलं वर्तन करत राहा. The post नातेवाईकांशी चांगलं वर्तन करत राहा appeared first on Ummate Nabi ﷺ. Read more »
- पूर्ण श्रद्धाळू ते लोक आहेत ज्यांची स्वभाव वृत्ती सर्वोत्तमपूर्ण श्रद्धाळू ते लोक आहेत ज्यांची स्वभाव वृत्ती सर्वोत्तम आहे. The post पूर्ण श्रद्धाळू ते लोक आहेत ज्यांची स्वभाव वृत्ती सर्वोत्तम appeared first on Ummate… Read more »
- असत्त्या पासून दूर राहाअसत्त्या पासून दूर राहा कारण असत्य गुन्ह्याकडे घेऊन जातो आणि गुन्हा नरकाकडे. The post असत्त्या पासून दूर राहा appeared first on Ummate Nabi ﷺ. Read more »
- अमल करणाऱ्या सारख पुण्य मिळेलजो कोणी सत्कर्म आणि कल्याणाचा मार्ग दाखवेल त्या व्यक्तीला देखील त्यावर अमल करणाऱ्या सारख पुण्य मिळेल. The post अमल करणाऱ्या सारख पुण्य मिळेल appeared first… Read more »
- अल्लाकडे सर्वात जास्त प्रिय तो व्यक्ती आहे जो…अल्लाकडे सर्वात जास्त प्रिय तो व्यक्ती आहे जो त्याच्या दासांना जास्तीत जास्त फायदा आणि नफा पोहोचू शकतो. The post अल्लाकडे सर्वात जास्त प्रिय तो व्यक्ती… Read more »
- आपल्या पाहुण्या बरोबर जेवण कराआपल्या पाहुण्या बरोबर जेवण करा, ज्यामुळे तो एकटा जेवायला लाजणार नाही. The post आपल्या पाहुण्या बरोबर जेवण करा appeared first on Ummate Nabi ﷺ. Read more »
- खरेदी व विक्री आणि आपले हक्क मिळवण्यासाठी नम्रतेने व्यवहारअल्लाची कृपा आहे त्या व्यक्तीवर जो खरेदी व विक्री आणि आपले हक्क मिळवण्यासाठी नम्रतेने व्यवहार करतो. The post खरेदी व विक्री आणि आपले हक्क मिळवण्यासाठी… Read more »
- अल्लाह पुढे सर्वश्रेष्ठ श्रद्धाळू तो आहे जो…अल्लाह पुढे सर्वश्रेष्ठ श्रद्धाळू तो आहे जो सूड घेण्याचे सामर्थ्य असून देखील शत्रूला माफ करून टाकतो. The post अल्लाह पुढे सर्वश्रेष्ठ श्रद्धाळू तो आहे जो…… Read more »
- समझोता घडवून आनने सर्वोत्कृष्ट दान आहेआपसात समझोता घडवून आणणे सर्वोत्कृष्ट दान आहे. The post समझोता घडवून आनने सर्वोत्कृष्ट दान आहे appeared first on Ummate Nabi ﷺ. Read more »
- इस्लामिक कोट्स मराठी मधे | Islamic Quotes in Marathiइस्लामिक कोट्स मराठी मधे Islamic Quotes in Marathi The post इस्लामिक कोट्स मराठी मधे | Islamic Quotes in Marathi appeared first on Ummate Nabi ﷺ. Read more »
- आपल्या आईवडिलांशी चांगले वागाआपल्या आईवडिलांशी चांगले वागा. निश्चितच तुमची मुले देखील तुमच्याशी चांगले वागतील. The post आपल्या आईवडिलांशी चांगले वागा appeared first on Ummate Nabi ﷺ. Read more »
- प्रकरण १ – पार्श्वभूमी✦ मुस्लीम कायद्याची तोंडओळख: ‘समान नागरी कायदा’ या विषयावर चर्चा करताना सर्वप्रथम मुस्लीम कायद्याबद्दल प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे. मुस्लीम कायद्याची किमान तोंडओळख तरी असायला… Read more »