हे श्रद्धावंतांनो, आपले दान, उपकार दाखवून आणि दुःख देऊन मातीत मिसळू नका

0 158

अल्लाह पवित्र कुराण मध्ये म्हणत आहे:

❛ हे श्रद्धावंतांनो, आपले दान, उपकार दाखवून आणि दुःख देऊन त्या माणसासारखे मातीत मिसळू नका जो आपली संपत्ती केवळ लोकांना दाखविण्यासाठी खर्च करतो, आणि अल्लाहवरही श्रद्धा ठेवत नाही आणि परलोकावर सुद्धा.

? पवित्र कुराण; 2:264

Leave A Reply

Your email address will not be published.