Browsing tag

समान नागरी कायदा

प्रकरण १ – पार्श्वभूमी

✦ मुस्लीम कायद्याची तोंडओळख: ‘समान नागरी कायदा’ या विषयावर चर्चा करताना सर्वप्रथम मुस्लीम कायद्याबद्दल प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे. मुस्लीम कायद्याची किमान तोंडओळख तरी असायला हवी. अन्यथा आपण या विषयावर कितीही चर्चा केली आणि सारे मुद्दे पटले तरीही मनात मुस्लीम कायद्याबद्दल द्वेष आणि तिरस्काराची भावना शिल्लक राहतेच. कारण मुस्लीम कायदा रानटी, क्रूर, जालीम आणि अमानवीय […]